Ravikant Tupkar : दगाबाजीचा आराेप करत रविकांत तूपकर यांचा महाविकास  आघाडी सोबत जाणार जाणार नसल्याची भूमिका

Ravikant Tupkar : दगाबाजीचा आराेप करत रविकांत तूपकर यांचा महाविकास  आघाडी सोबत जाणार जाणार नसल्याची भूमिका

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा :  Ravikant Tupkar महाविकास आघाडीने चर्चा करुन खेळवले आणि नंतर दगाफटका केला असा आराेप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने  महाविकास आघाडी सोबत जायचे नाही असा निर्णय घेतला आ हे. क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसाेबत जाणार नसल्याचे रविकांत तूपकर यांनी सांगितले. Ravikant Tupkar



रविकांत तुपकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीमध्ये सर्वानुमते महाविकास आघाडीसाेबत जायचे नाही असा निर्णय घेण्यात आला.  29 ऑक्टोबर रोजी हाेणाऱ्या महत्वाच्या बैठकीत निवडणूक लढवायची की नाही ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तूपकर म्हणाले,   महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, कदाचित त्यांना शेतकऱ्यांच्या मतांची गरज नसावी . महाराष्ट्रात क्रांतिकारी शेतकरी संघटना ताकदीने उभी राहिल . या राज्यात काही ठिकाणी शेतकरी पुत्र अपक्ष लढणार आहे, त्यांचा प्रचार करणार आहे. अनेक चांगले लाेक आपल्याकडे पाठिंबा मागत आहेत. त्यांना पाठिंबा दिला जाइल. प्रत्येकच निवडणूक लढवायला पाहिजे असे नाही.

Ravikant Tupkar Accuses Betrayal, Stands Firm on Not Joining Maha Vikas Aghadi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023