Sharad Pawar : शरद पवार गटाची संभाव्य यादी समोर, बारामतीतील युगेंद्र पवार, बीडमध्ये संदीप क्षीरसागर की ज्योती मेटे पेच

Sharad Pawar : शरद पवार गटाची संभाव्य यादी समोर, बारामतीतील युगेंद्र पवार, बीडमध्ये संदीप क्षीरसागर की ज्योती मेटे पेच

विशेष प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून 39 उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे यामध्ये बारामतीतून अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कालच शरद पवार गटात प्रवेश केलेल्या ज्योती मेटे यांच्यामुळे बीडमध्ये पेच निर्माण झाला आहे. संदीप क्षीरसागर की ज्योती मेटे असा हा पेच आहे. Sharad Pawar Faction’s Potential Candidate List Emerges

संभाव्य उमेदवारांच्या यादीनुसार 11 विद्यमान आमदारांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तासगावमध्ये दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याऐवजी मुलगा रोहित पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. .

शरद पवारांच्या पक्षाची संभाव्य उमेदवारांची यादी

1. जयंतराव पाटील – इस्लामपूर

2. डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा

3. अनिल देशमुख – काटोल

4. राजेश टोपे – घनसावंगी

5. बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर

6. रोहित पवार – कर्जत जामखेड

7. प्राजक्त तनपुरे – राहुरी

8. रोहित पाटील – तासगाव-कवठे महांकाळ

9. सुनील भुसारा – विक्रमगड

10. अशोक पवार – शिरूर

11. मानसिंग नाईक – शिराळा

12. शशिकांत शिंदे – कोरेगाव

13. संदीप क्षीरसागर किंवा ज्योती मेटे – बीड

14. हर्षवर्धन पाटील – इंदापूर

15. राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व

16. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा

17. युगेंद्र पवार – बारामती

18. समरजीत घाटगे – कागल

19. राणी लंके – पारनेर

20. रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर

21. प्रभाकर देशमुख – माण खटाव

22. दिलीप खोडपे – जामनेर

23. राजीव देशमुख – चाळीसगाव

24. अमित भांगरे – अकोले

25. प्रतापराव ढाकणे – पाथर्डी

26. दिपीकाताई चव्हाण – बागलाण

27. प्रशांत जगताप – हडपसर

28. सचिन दोडके – खडकवासला

29. देवदत्त निकम – आंबेगाव

30. उत्तमराव जानकर – माळशिरस

31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड

32. पृथ्वीराज साठे/ अंजली घाडगे – केज विधानसभा

33. भाग्यश्री आत्राम – अहेरी

34.गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर

35. प्रदीप नाईक जाधव – किनवट

36. जयप्रकाश दांडेगावकर – वसमत

37. बाबजानी दुराणी – पाथरी

38. विजय भाबंळे – जिंतूर

39. चंद्रकांत दानवे – भोकरदन

Sharad Pawar Faction’s Potential Candidate List Emerges

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023