कोचिंग सेंटरमध्ये अग्नितांडव ; १५ जणांचा होरपळून मृत्यू
विशेष प्रतिनिधी लखनऊ :- लखनऊच्या अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोचिंग सेंटरमध्ये अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित असताना ही घटना घडली. आग इतकी भीषण होती













