गिरगावातील कोळी बांधवांसाठी मनसे मैदानात थेट सहाय्यक आयुक्तांना लिहिले पत्र
विशेष प्रतिनिधी गिरगाव :- कोळी बांधवांच्या गिरगाव चौपाटीवरील बोटींवर काही दिवसांपुर्वी शासनाने कारवाई केली होती. त्यामुळे कोळी बांधवांचा रोजगार सध्या कमी होत चालला आहे.यासाठी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पारंपरिक मासेमारी कमी होत असल्यानं













