Malegaon Cooperative Sugar Factory elections : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांचा एकहाती विजय, चंद्रराव तावरे वगळता विरोधकांचे सर्व उमेदवार पराभूत

Malegaon Cooperative Sugar Factory elections : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांचा एकहाती विजय, चंद्रराव तावरे वगळता विरोधकांचे सर्व उमेदवार पराभूत

Malegaon Cooperative Sugar Factory elections

विशेष प्रतिनिधी

बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी एकहाती विजय मिळवला आहे. काट्याच्या लढतीत अजित पवारांच्या पॅनेलचे 20 उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. शरद पवार यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला.  अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलने मोठे यश मिळविले. स्वतः अजित पवारही मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेत. Malegaon Cooperative Sugar Factory elections

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल

अजित पवार (नीळकंठेश्वर पॅनेल) विरुद्ध चंद्रावर तावरे (सहकार बचाव पॅनल)

अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनलचे 20 उमेदवार विजयी….

तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनलचा केवळ एक उमेदवार विजयी…..

 

ब वर्ग प्रतिनिधी

अजित पवार यांना मिळालेली मते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 91

भालचंद्र देवकाते यांना मिळालेली मते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 10

यात अजित पवार 91 मतांनी विजयी

 

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670

बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7183

यात 1487 मताने रतनकुमार भोसले विजयी

 

इतर मागासवर्गीय प्रवर्ग

नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8494 मते

रामचंद्र कोंडीबा नाळे (सहकार बचाव पॅनल) 7341

यात 1153 मतानी नितीन शेंडे विजयी.

 

भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग

विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल)

सूर्याजी तात्यासो देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल)

यात 2227 मतांनी विलास देवकाते विजयी

 

महिला राखीव मतदारसंघ

संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8440

ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 7576

( अजित पवार गटाच्या या दोघीही महिला विजयी)

राजश्री बापूराव कोकरे(सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7485 (अवघ्या 91 मतांनी राजश्री कोकरे यांचा पराभव)

 

माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक

शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8612

बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)7942

राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल) 8116

(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

रंजनकुमार शंकरराव तावरे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7353

संग्रामसिंह काटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6701

रमेश गोफणे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6302

 

पणदरे गट क्रमांक 2

तानाजी कोकरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8495

योगेश जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8635

स्वप्नील जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7933

(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

रोहन कोकरे (सहकार बचाव पॅनल) 7083

रणजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6134

सत्यजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6232

 

सांगवी गट क्रमांक 3

गणपत खलाटे (श्री निळकंठेश्वर पॅनल)8543

चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल) 8163

विजय तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7882

(सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे चंद्राराव तावरे विजयी…. तर अजित पवार गटाचे गणपत खलाटे आणि विजय तावरे विजयी झाले आहेत.)

रणजित खलाटे (सहकार बचाव पॅनल)7224

विरेंद्र तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7289

संजय खलाटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6154

 

खांडज शिरवली गट क्रमांक 4

प्रताप आटोळे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8328

सतीश फाळके (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8404

(वरील दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे विजयी)

विलास सस्ते (सहकार बचाव पॅनल) 6436

पोंदकुले मेघश्याम (सहकार बचाव पॅनल) 6422

 

निरावागज गट क्रमांक पाच

अविनाश देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8640

जयपाल देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8051

(वरील दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे विजयी)

केशव देवकाते (सहकार बचाव पॅनल)6436

राजेश देवकाते (सहकार बचाव पॅनल)6499

 

बारामती गट क्रमांक सहा

नितीन सातव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7858

देविदास गावडे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8028

(बारामती गटातून अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी)

नेताजी गवारे (सहकार बचाव पॅनल) 7021

गुलाबराव गावडे (सहकार बचाव पॅनल) 7080

 

Ajit Pawar wins Malegaon Cooperative Sugar Factory elections single-handedly, all opposition candidates except Chandrarao Taware are defeated

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023