विशेष प्रतिनिधी
पुणे : Christianity ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षीय विवाहितेने समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई आहे.Christianity
तक्रारदार विवाहितेने सांगितले की, तिच्या ननंदेने तिला सातत्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. धर्म स्विकारण्यास नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली तसेच शारीरिक मारहाणीचाही प्रकार घडला. इतकेच नाही, तर या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिली की, ‘मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस’, जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
तक्रारीनंतर समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९, २९९, ३०२, ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत ननंद व फ्रान्सिस या धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
Pressure to convert to Christianity, case registered against two including woman
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी