विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी सरासरी ५२.४२ टक्के मतदान झाले. २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये ५५.५६ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे महापालिका प्रभाग निहाय मतदानाची
मध्यरात्री उशिरापर्यंत उपलब्ध झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे:
प्रभाग १ – ५२.९०
२ – ५०.२८
३ – ५४.१२
४ – ५६.६५
५ – ५१.४३
६ – ५४
७ – ४९.७६
८ – ४५.१२
९ – ५२.९३
१० – ५५.०५
११ – ५६.६८
१२ – ४९.३२
१३ – ५०.४५
१४ – ५२.१३
१५ – ५५.८८
१६ – ५१.९८
१७ – ४९.९१
१८ – ४५.५४
१९ – ४७.९७
२० -५३.५०
२१ -५०.९७
२२ -५३.४९
२३ -५१.९७
२४ -५४.७५
२५ -५४.००
२६ -५२.५२
२७-५२.००
२८-५४.००
२९ -५१.३४
३०- ५५.५२
३१ – ५२.०७
३२ – ५५.३९
३३ – ५८.८१
३४ – ५४.९२
३५ – ४८.५९
३६ – ५४.६
३७ – ४९.०९
३८ – ५४.०१
३९ -५२
४० -५०
प्रभाग ४१-४९.७८
निवडणुकीची मतमोजणी आज (शुक्रवारी) १६ जानेवारी रोजी होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
52.42% Voting Recorded for 165 Seats Across 41 Wards in Pune
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मेंदूत केमिकल लोच्या, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
- शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
- शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा हा विकास आहे का? राज ठाकरे यांचा संतप्त सवाल
- निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी, देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला