विशेष प्रतिनिधी
पुणे: प्रभाग क्र. २० शंकर महाराज मठ बिबेवाडी प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजयी झाले. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला.
पुणे महानगरपालिकेची मतमोजणी सुरू असून काँग्रेसने खाते उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंखे विहार मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि साहिल केदारी हे विजयी झाली आहेत. केदार यांनी धनराज घोगरे यांचा प्रभाव केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप या प्रभागातून काँग्रेसकडून लढत होते. त्यांनी काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये गेलेले अभिजित शिवरकर यांचा अठराशे मतांनी पराभव केला. इतर दोन जागांवर मात्र भाजपने विजय मिळविला. भाजीच्या कालिंदी पुंडे आणि
कोमल शेंडकर विजयी झाल्या.
Pune Gets Its First Result, BJP Wins Three Seats in Ward No. 20
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मेंदूत केमिकल लोच्या, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
- शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
- शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा हा विकास आहे का? राज ठाकरे यांचा संतप्त सवाल
- निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी, देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला