संजय राऊत उबाठाला लागलेली कीड, नीलेश राणे यांचा हल्लाबाेल
विशेष प्रतिनिधी मुंबई : उबाठाला संजय राऊत नावाची कीड लागली आहे. उद्धव ठाकरे ही कीड जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत हे नुकसान अजून वाढत जाणार आहे. लोकं स्वत:हून आमच्याकडे येत असतील आणि त्यांच्यासाठी राऊत ही













