चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला राजकीय रंग; सुषमा अंधारे आक्रमक..
खिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोठी चुरस निर्माण झाली आहे.यंदा होणाऱ्या निवडणुकीत अभिनेनेत विजय पाटकर आणि मेघराज भोसले अशी लढत होण्याची अपेक्षा होती.मात्र, निवडणुकीत मला उमेदवारी अर्ज भरू न दिल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केला आहे.











