Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे, महाराष्ट्र, मुंबई

सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; उद्धव ठाकरेंना केली “ही” विनंती…

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली पाहायला मिळत आहेत. भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस दोन्ही गटांमध्ये उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे.

मुंबई, पुणे, महाराष्ट्र

मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून महायुतीत फूट; संजय निरुपम सरकविरोधात रस्त्यावर उतरणार

राज्यातील महायुती सरकाकडून रिक्षा – टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र,या निर्णयावरून महायुतील घटक पक्षांतील नेत्यांनीच आता सरकारला घरचा आहेर दिला आहे.

पुणे, महाराष्ट्र, मुंबई

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती; सरकारकडून मिळणार मराठीचे धडे!

राज्यात महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मे २०२६ पासून राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य असणार आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे.निर्णयानुसार, आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे बंधनकारक आहे.

पुणे

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड; नालेसफाईची कामे सुरू पण ५० कोटींच्या निविदा अद्याप प्रलंबित

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना पुणे महानगरपालिका च्या नालेसफाई आणि पावसाळी गटार स्वच्छतेच्या कामांमध्ये गंभीर बाब समोर आली आहे.

पुणे

बारामतीमधून २०२९ मध्ये जय पवार इच्छुक? जय पवारांनी केला खुलासा..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज बारामती मध्ये पोट निवडणूक होत आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे,यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जय पवार यांनी मोठ वक्तव्य केलं आहे.

Tamil Nadu
देश-विदेश

Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठीचा महिनाभर चाललेला जोरदार प्रचार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता संपला. मतदानाच्या ४८ तास आधी ‘सायलेंट पिरियड’ म्हणजेच शांतता काळ सुरू झाला आहे. या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सभा, मिरवणुका किंवा प्रचाराशी संबंधित जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Manoj Jarange
मुंबई

Manoj Jarange : तू गोळ्या घालायला तर फक्त ये त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तुला मग समजेल, मनोज जरांगे यांचा इशारा

तू गोळ्या घालायला तर फक्त ये त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तुला मग समजेल, ही माज आणि मस्ती आहे. आमचा समाजही मोठा आहे, उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात, हे आणखी एकदा संपूर्ण भारत बघेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.

kalpana kharat,
महाराष्ट्र

kalpana kharat : भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. राहता सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आज पार पडलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी सुमारे सव्वा तास जोरदार युक्तिवाद झाला, मात्र सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

पुणे

विधानपरिषदेसाठी पुण्यात चढाओढ; भाजपाकडून कोणत्या नावांची चर्चा…

राज्यात मागील काही दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे चर्चेला उधाण आले आहे.पुण्यात देखील माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटातील इच्छुकांनी मुंबईच्या वाऱ्या करण्यास सुरुवात केली आहे.

पुणे, महाराष्ट्र

बीड कारागृहात कराड गॅंगची पुन्हा दहशत! बसण्याचा जागेवरून वाद, जेलरने धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल..

जिल्हा कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्हा कारागृहात वाल्मीक कराड गँगची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे

पुणे

अध्यक्षपदाची गाडी नाकारून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी; पुण्यातील नगरसेवकाचा महाराष्ट्रासमोर आदर्श…

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष निवड प्रक्रियेत विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची बिनविरोध निवड झाली.

पुणे

पुणे – जबलपूर रेल्वेवरून वाद पेटला; मोहन जोशी याचा मोहोळांना पत्रातून प्रश्न!

राज्यातून पुणे ते जबलपूर रेल्वे नियमित करण्याचा पुण्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लिहून या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.