MP Sanjay Jadhav : खासदार संजय जाधवही ठाकरेना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत
मातोश्री’वर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव यांनी गैरहजेरी लावल्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षंतराच्या चर्चांना आता अधिक उधाण आले आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.











