US–Israel–Iran : अमेरिका–इस्त्रायल–इराण संघर्षाचा फटका; पुण्यात गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या अमेरिका–इस्त्रायल–इराण संघर्षाचा परिणाम आता पुणे शहरावरही दिसू लागला आहे. गॅसच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे पुणे महानगरपालिकेच्या गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.











