Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Eknath Shinde'
मुंबई

‘Eknath Shinde : एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा:दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिला धीर, मदतीसाठी सरकार सरसावले

इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने राज्यातील नागरिक हे दुबईत अडकून पडले आहेत. या नागरिकांना शक्य ती मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Pune Residents
पुणे

Pune Residents : पुणेकरांनो सावधान! होळीला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कराल तर थेट पोलीस कोठडी; ३० ठिकाणी कडक नाकेबंदी!

होळी आणि धुलीवंदनाच्या उत्सवा दरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या हुल्लडबाजांना लगाम घालण्यासाठी पुणे शहर पोलीस वाहतूक विभाग सज्ज झाला आहे. शहरातील विविध ३० संवेदनशील ठिकाणी कडक नाकेबंदी करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक विभागाचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे

मुंबई

Eknath Shinde : दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी थेट संवाद साधला. प्रादेशिक तणाव आणि उड्डाणातील अनिश्चिततेमुळे हे पर्यटक दुबईत अडकले आहेत.

महाराष्ट्र

Manoj Jarange : महादेव मुंडे हत्या प्रकरणात धक्कादायक नावे समोर येणार, मनोज जरांगे यांचा दावा

Manoj Jarange महादेव मुंडे हत्या प्रकरणात अशी काही धक्कादायक नावे पुढे येतील की संपूर्ण परळी हादरून जाईल, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.

प्रशासन

Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून अतिक्रमण कारवाईस विराेध करणाऱ्या एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला कारवाई करण्यास मज्जाव करत त्यांनी हुसकावून लावले हाेते.

मुंबई

The Kerala Story 2: द केरला स्टाेरी २ चाही बाॅक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच विकेंडला 10.40 कोटींची कमाई

The Kerala Story 2 पहिल्या भागाइतकाच वादग्रस्त ठरलेला द केरला स्टाेरी २ गाेज बियाॅंड या चित्रपटानेही बाॅक्स ऑफिसवर जलवा दाखविण्यास सुरूवात केली आहे. हा चित्रपट नियोजित तारखेलाच 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. केरळ उच्च न्यायालयाने प्रदर्शनावरील स्थगिती उठवल्यानंतर सायंकाळी परवानगी मिळाली आणि पहिल्याच दिवशी रात्रीपासून चित्रपटाचे शो सुरू झाले. चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या शेवटी समाधानकारक कमाई केली आहे.

लातूर

Janardan Waghmare : माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

माजी खासदार, माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे साेमवारी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. ते ९२ वर्षांचे हाेते. डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव कवठा, ता. औसा, जि. लातूर येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Latest

Iran Turns Aggressive : जामकरान मशि‍दीवर लाल झेंडा, इराणकडून आक्रमक हाेत कुवैत, अबूधाबीवर हल्ले

Iran Turns Aggressive पश्चिम अशियातील संघर्ष आणखी तीव्र झाला असून अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यावर इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे. कुवैत, अबूधाबीसह इतर देशांमध्येही हल्ले केले.

मुंबई

Tension on stock market : मध्यपूर्वेतील तणावाचा बाजारांवर मोठा परिणाम; सेन्सेक्स 1,200 अंकांनी कोसळला, निफ्टी 24,900 खाली; सोन्याच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ

Tension on stock market अमेरिका–इराण तणाव आणि इस्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे तीव्र पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 1,200 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 24,900 च्या खाली घसरला. गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता दिसून आली.

Afghanistan–Pakistan
देश-विदेश

Afghanistan–Pakistan : अफगाणिस्तान–पाकिस्तान संघर्ष तीव्र; पाकिस्तानातील महत्त्वाच्या लष्करी तळांवर अचूक लक्ष्यभेदी कारवाई

मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षही चिघळल्याचे वृत्त आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ल्यांचे आरोप केले असून सीमेलगतच्या भागात तणाव शिगेला पोहोचला आहे.

Jay Pawar
मुंबई

Jay Pawar : “ वडिलांना गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार”; व्हिएसआर कंपनीच्या मालकाच्या अटकेची जय पवार यांची मागणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुत्र जय अजितदादा पवार यांनी अत्यंत भावनिक आणि आक्रमक भूमिका घेत व्हिएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांना तात्काळ अटक करण्याची आणि कंपनीची सर्व विमाने ग्राउंड करण्याची मागणी केली आहे.

Jay Pawar
मुंबई

Jay Pawar : पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे द्या, विमान अपघाताबाबत अहवालावर जय पवार यांची नाराजी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आलेला अहवाल सखोलपणे आणि पूर्णपणे तयार नसल्याचं पाहून अत्यंत खेद आणि वेदना होतं असल्याचे त्यांचे पुत्र जय पवार यांनी म्हटलं आहे. केवळ औपचारिक माहिती नको तर सत्य पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे देण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे.