‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी, ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीकडे सहा खासदारांची पाठ
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेतील नऊपैकी तब्बल सहा खासदार गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची













