इथेनॉलच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींची बदनामी, यूट्यूबरसह चार साेशल मीडियावर गुन्हा
विशेष प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासंदर्भात इथेनॉलच्या मुद्द्यावरून खोटी व दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी बिहारमधील युट्युबर मनीष कश्यपसह चार सोशल मीडिया खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nitin













