Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Nana Patole निवडणूक आयाेगाविरुध्द महाभियाेग आणा, विशेष अधिवेशन बाेलवा : नाना पटाेले यांची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ दिसून येत आहे आणि मतदारांमध्ये मनस्ताप निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. अशा निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणलाच पाहिजे.

Lok Sabha
देश-विदेश

Lok Sabha : निवडणूक सुधारणांवर लोकसभेत ९ डिसेंबर रोजी चर्चा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते के. सुरेश म्हणाले, “९ डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणांवर १० तासांची चर्चा होईल.”त्यांनी असेही सांगितले की, वंदे मातरमवर एक दिवस आधी, ८ डिसेंबर रोजी चर्चा होईल. यासाठीही दहा तासांचा वेळ देण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला सुरुवात करतील. सरकार १५० व्या वर्धापन दिनानिमित्त सभागृहात वंदे मातरमवर चर्चा करत आहे.

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा इंदूरमध्ये मर्डर झाला असता पण भय्यूजी महाराज यांनी वाचविले, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा आरोप

धनंजय मुंडे तुमचा इंदूरमध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलवर होते याची देखील मला माहिती आहे पण मी सगळेच आता काढणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिला.

देश-विदेश

सरकारी पैशातून बाबरी बांधण्यापासून सरदार पटेलांनी नेहरूंना रोखले, राजनाथ सिंह यांचा आरोप

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बाबरी मशिदीचे बांधकाम सरकारी पैशातून करू इच्छित होते, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना तसे करू दिले नाही, असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणी विचारेना, उध्दव ठाकरे यांचा टाेला

एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नाही. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असा टाेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

Raigad
महाराष्ट्र

Raigad : रायगडमध्ये तटकरे- गाेगावले समर्थक भिडले, अजित पवार गट व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत तुफान राडा

नगर परिषद- नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने रायगडजिल्ह्यातील राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीमुळे शिगेला पोहचला आहे. मतदानाच्या दिवशीच महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड केली.

Santosh Bangar
महाराष्ट्र

Santosh Bangar : मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग केल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत बांगर यांना खडेबोल सुनावले आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : निकाल पुढे ढकलला जाणे लोकशाहीच्या पद्धतीला अनुरूप नाही, देवेंद्र फडणवीस यांचा संताप

निवडणुका जाहीर झाल्या, मतदानही झाले, पण निकाल इतक्या वेळाने लागणार आहे. कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे निकाल पुढे ढकलला जाणे लोकशाहीच्या तरी पद्धतीला अनुरूप नाही. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकारणाच्या अनुभवात हा प्रकार प्रथमच पाहतोय, असा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई

Devendra Fadnavis : निकाल पुढे ढकलला जाणे लोकशाहीच्या पद्धतीला अनुरूप नाही, देवेंद्र फडणवीस यांचा संताप

निवडणुका जाहीर झाल्या, मतदानही झाले, पण निकाल इतक्या वेळाने लागणार आहे. कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे निकाल पुढे ढकलला जाणे लोकशाहीच्या तरी पद्धतीला अनुरूप नाही. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकारणाच्या अनुभवात हा प्रकार प्रथमच पाहतोय, असा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र

Nilesh Rane : मालवणमध्ये प्रचार संपल्यानंतर भाजपचा रात्रीचा पैसे वाटपाचा खेळ, निलेश राणे यांचा आरोप

मालवणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षातील संघर्ष आणखी चिघळला आहे.
मतदानाच्या आदल्या रात्री प्रचार संपल्यानंतर मालवणमध्ये भाजपचा रात्रीचा पैसे वाटपाचा खेळ सुरु असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला.

EVM Worshipped
महाराष्ट्र

EVM Worshipped : भोरमध्ये मतदान केंद्रातच चक्क ईव्हीएमची हळदी कुंकवाने पूजा!

भोर नगरपरिषद निवडणुकीत एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावरच ईव्हीएम मशीनची हळद-कुंकवाने पूजा, नारळ, अक्षता आणि आरती करून मतदान प्रक्रिया सुरू केल्याचे उघड झाले आहे. EVM Worshipped 

Badlapur
महाराष्ट्र

Badlapur : बदलापूर येथे शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी

बदलापूर (Badlapur) पश्चिम येथील गांधीनगर टेकडी एसटी स्टँड येथे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.