CM Devendra Fadnavis : सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
प्रसंग कठीण होता…पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कौतुक केले.











