Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

पुणे महानगरपालिका भाजपा गटनेतेपदी गणेश बिडकर यांची निवड

पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक यश मिळालं असून, त्यांच्या पक्षाचे एकूण ११९ नगरसेवक निवडून आले.

महाराष्ट्र

महाराष्ट्र महसुली तुटीत, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ‘लाडकी बहीण’ योजनेवर ताशेरे

देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मांडणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ सारख्या कल्याणकारी योजनांवर थेट ताशेरे ओढण्यात आले आहेत.

मुंबई

राष्ट्रवादीचे नेते ‘वर्षा’ बंगल्यावर, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.

Shantilal Suratwala
पुणे

Shantilal Suratwala : पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Sushma Andhare
पुणे

Sushma Andhare : बारामती विमान अपघातावरून संशयाचे ढग; सुषमा अंधारे यांचे सवाल

बारामती विमान अपघातानंतर संपूर्ण राज्यात शोककळा असतानाच, अपघाताच्या कारणांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून या अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. “कमी दृश्यमानतेमुळे अपघात झाला, असे सांगितले जात आहे. मात्र, दूर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान स्पष्टपणे घिरट्या घालताना दिसत आहे.

Senior Minister
मुंबई

Budget Session : बजेट कोण मांडणार ? अर्थसंकल्पी अधिवेशन : ज्येष्ठ मंत्र्याकडे जबाबदारी

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य धक्क्यातून सावरलेले नाही. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, येत्या २३ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, दरवर्षी आपल्या आक्रमक शैलीत राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे ‘दादा’ यंदा नसतील, या विचारानेच राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Zilla Parishad and Panchayat Samiti
मुंबई

Zilla Parishad and Panchayat Samiti : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी

29: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

पुणे

black box : विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात तपास यंत्रणांना यश, बारामतीअपघाताचे निश्चित कारण समजू शकणार

black box :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या लिअरजेट ४५ ( Learjet 45) विमान अपघाताच्या तपासाला वेग आला असून, दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. यामुळे अपघातामागील निश्चित कारण समजू शकणार आहे

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : स्वतः माध्यमांसमोर येऊन ममतांच्या राजकारणाला शरद पवारांची चपराक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून सुरू केलेल्या राजकारणाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन चपराक लगावली.

Suraj Chavan
पुणे

Suraj Chavan : माझा देव चोरला आज.. सूरज चव्हाणची भावपूर्ण श्रद्धांजली

माझा देव चोरला आज.. मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं… माझी काळजी घेतली… मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही… याचं मला लई वाईट वाटतय… लई दुःख होतंय…”अशी भावपूर्ण श्रद्धांजली बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याने अजित पवार यांच्या निधनावर वाहिली.

Baramati Plane Crash
पुणे

Baramati Plane Crash : बारामती विमान दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू; डीजीसीएकडून ब्लॅक बॉक्स तपास होणार

बारामती विमानतळ परिसरात खासगी कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीहून विमान अपघात तपासणी विभागाचे (Aircraft Accident Investigation Bureau – AAIB) विशेष पथक बारामती येथे दाखल झाले असून, अपघातस्थळी विमानाचे मुख्य अवशेष आणि ‘ब्लॅक बॉक्स’चा तपास सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र

Captain Shambhavi Pathak : कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द …ओह शिट…ओह शिट.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान पघाताच्या अगदी आधीची कहाणी समोर आली आहे. विमान कोसळण्यापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – ओह शिट…ओह शिट. विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती.