Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Rohit Pawar and Sushma Andhare
महाराष्ट्र

विधान परिषदेचा अवमान, कार्यकर्त्यावर हक्कभंग, राेहित पवार, सुषमा अंधारेही अडचणीत

नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या सूर्यकांत मोरेविरोधात मंगळवारी हक्कभंग मांडण्यात आला.

Dhurandhar
महाराष्ट्र

Dhurandhar : ‘धुरंधर’वर ‘ तथाकथित पुरोगाम्यांचा संताप , पाकिस्तानच्या क्रूर वास्तवाचे चित्रण पाहून पोटशूळ

पाकिस्तानी दहशतवादाचे वास्तव जसेच्या तसे पडद्यावर आणल्याने पुरोगाम्यांना पोटशूळ उठला आहे. आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ या गुप्तहेर थरारपटाने पाकिस्तानच्या आयएसआय, लियारीतील स्थानिक गुंड, दहशतवादी संघटनांचे जाळे आणि भारताविरोधातील “हजारो वारांची नीती” निर्भीडपणे दाखवली. पण हे वास्तववादी चित्रण पुरोगाम्यांना पचले नाही. त्यांनी चित्रपटाला “प्रोपगंडा”, “ट्रोल संस्कृती” आणि “रेज बाईट” अशी लेबले लावून संताप व्यक्त केला.

Tukaram Mundhe
महाराष्ट्र

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदार आक्रमक

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या समर्थकाकडून धमकी दिल्याची तक्रार आमदार कृष्ण खोपडे यांनी केली आहे. आरोपीला तातडीने अटक करावी व मुंडेवर कारवाई करावी अशी मागणी केली.

CM informs
महाराष्ट्र

CM informs : पीएसआय बदनेने शारीरिक शाेषण केल्यानेच डाॅक्टर तरुणीची आत्महत्या, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

पीएसआय बदने याने शारीरिक शाेषण केल्यानेच फलटण येथील डाॅक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Shinde
महाराष्ट्र

Shinde : धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, एकनाथ शिंदे यांचा गर्भित इशारा

आनंद दिघे यांचे कार्य इतके व्यापक आहे की ते एक-दोन चित्रपटांत मावूच शकत नाही. धर्मवीर ३ बनला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, कारण पुढे काय काय घडले याची माहिती फक्त माझ्याकडे आहे,” असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Priyanka Gandhi
देश-विदेश

Priyanka Gandhi : संसदेत ‘वंदे मातरम्’वर वादळी चर्चा; प्रियंका गांधींचा मोदींवर थेट निशाणा

लोकसभेत सोमवारी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेली विशेष चर्चा तीव्र राजकीय शाब्दिक चकमकीत परिवर्तित झाली. या चर्चेदरम्यान कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट प्रहार करत म्हटले की, “हे गाणे १५० वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आहे. मग आज अचानक चर्चा का? कारण मोदीजी, बंगालची निवडणूक येत आहे.”

Bhaskar Jadhav
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेत्याची सरकारला भीती वाटते, भास्कर जाधवांचा आरोप

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच पेटला. सरकारकडून अद्यापही विरोधी पक्षनेते पदावरील निर्णय न झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले की, “सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, कारण सरकारमधील सहकारीच विरोधी नेत्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी त्यांना कल्पना आहे.”

Ambadas Danve
महाराष्ट्र

Ambadas Danve : अंबादास दानवेंचा व्हिडिओ बाॅंब, पैशाच्या गड्यांसह आमदार दाखवित सरकारला घेरले

पैशाच्या गड्यांसह एका व्यक्तीचा व्हिडिओ पोस्ट करून ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असल्याचा आराेप करून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve)  यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Baba Adhav
मुंबई

Baba Adhav : सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले, बाबा आढाव यांना श्रद्धांजली

श्रमिकांचे ‘बाबा’ अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा आधारवड हरपला आहे, अशी शोकभावना व्यक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आढाव यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींची भरून काढता येणार नाही अशी मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.Baba Adhav

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : हिवाळी अधिवेशनातील कमी दिवसांच्या कामकाजावरून गोंधळ, विरोधकांनी सरकारला घेरले, मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर

महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या आणि काही विधेयके पटलावर ठेवताच विरोधकांनी सरकारवर कमी दिवसांच्या अधिवेशनाचा मुद्दा उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भास्कर जाधव यांनी अधिवेशनाचा कालावधी अपुरा असल्याचे सांगत सरकारला ठणकावत प्रश्न विचारले.मुख्यमंत्री (Chief Minister)  देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.

Raj Thackeray
महाराष्ट्र

Raj Thackeray : तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा तापणार, अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापणार असून अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण झाडेही जगली पाहिजे. सरकारने नवीन झाडे लावण्याचा दाखला देत फसवणूक करू नये, असे शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Aaditya Thackeray
महाराष्ट्र

Aaditya Thackeray : भास्कर जाधव यांना कात्रजचा घाट, आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते!

निवडणुका झाल्यावर पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षनेते पदाची आस बाळगून असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार भास्कर जाधव यांना पक्षाने चांगलाच कात्रजचा घाट दाखवला आहे. जाधव यांच्या जागी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.