Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Muralidhar Mohol
पुणे

Muralidhar Mohol : इंडिगोने तांत्रिक गोष्टींची पूर्तता केली नसल्यानेच प्रवाशांना त्रास, मुरलीधर मोहोळ यांचा कारवाईचा इशारा

दोन ते तीन महिन्यांचा अवधी असतानाही इंडिगोने तांत्रिक गोष्टींची पूर्तता केली नाही. त्यामुळेच प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. यामुळे विमान कंपनीवर कारवाईचा इशारा नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

PM Modi
महाराष्ट्र

PM Modi : पंतप्रधानांकडून गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांनी अर्पोरा, गोवा येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली.

Dharavi
महाराष्ट्र, मुंबई

Dharavi : थेट घरे रिकामी करण्याची नोटीस, धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरुद्ध आंदोलन

धारावी पुनर्विकास प्रकल्पात गणेशनगर आणि मेघवाडीतील २४ रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा मिळाल्याने ‘धारावी बचाव आंदोलन’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. Dharavi

महाराष्ट्र

साधुग्रामच्या नावाखाली बिल्डरांचा लाखो कोटींचा फायदा, आदित्य ठाकरे यांचा आरोप

तपोवन परिसर साधुग्रामच्या नावाखाली पूर्णपणे रिकामा करून, ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये बदलून त्याला निवासी विकास क्षेत्रात रूपांतरित करण्याचा डाव आहे.

महाराष्ट्र

भाजपचा ॲॅनाकोंडा अजित पवार, एकनाथ शिंदे गटाला गिळल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही घटकपक्षांमध्ये सध्या हाणामाऱ्या सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या नाव व निशाण्या वेगळ्या असल्या तरी त्यांचा मालक एकच आहे.

देश-विदेश

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची मागणी, शशी थरूर यांचे लोकसभेत खासगी विधेयक

लोकसभेत शुक्रवारी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीन खासगी सदस्य विधेयकं सादर केली. एका विधेयकात वैवाहिक बलात्काराला गुन्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

भाजप – शिंदे गटात दिलजमाई, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एका व्यासपीठावर

नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुमसत असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्र

अनाथ मुलांसाठी आरक्षण जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे. शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवात सुंदर कार्यक्रमाने झाली

देश-विदेश

पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिदीच्या पायाभरणीची तयारी, धार्मिक भावना भडकावण्याचा डाव

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर शनिवारी बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची तयारी करत आहेत.

priyanka Chaturvedi
देश-विदेश

सरकारच्या हातातील टूलकिट बनू नका, प्रियंका चतुर्वेदी यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवाहन

सरकारच्या हातातील टूलकिट बनू नका. असे झाले तर त्या माध्यमातून दशकानुदशकांपासून चालत आलेल्या रीतिरिवाज व परंपरा नष्ट होण्याचा धोका आहे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्र गुंडांचे राज्य, लाडका कंत्राटदार ही नवी संकल्पना, विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर निशाणा

महाराष्ट्र हे आता गुंडांचे राज्य झाले आहे. लाडका कंत्राटदार ही नवी संकल्पना राज्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया ही केवळ नावापूरतीच राहिली आहे.

Society liquidator
पुणे

Society liquidator : तब्बल ८ कोटींच्या लाच प्रकरणी सोसायटी लिक्विडेटर आणि ऑडिटर जाळ्यात, ३० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई करत सहकारी सोसायटीतील तब्बल ८ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणाचा पर्दाफाश केला. सहकार विभागाकडून नेमण्यात आलेले लिक्विडेटर विनोद देशमुख आणि सरकारी पॅनलवरील ऑडिटर भास्कर पोळ यांना ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.