Parth Pawar : पार्थ पवार यांची खासदारकी निश्चित, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाने घेतला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची खासदारकी निश्चित झाली आहे.











